साऊथ – बॉलिवूड वादानंतर किच्चा सुदीपचा चित्रपट सलमान खान प्रदर्शित करणार

हिंदी भाषेवरून अजय देवगणसोबत झालेल्या वादामुळे किच्चा सुदीप चर्चेत आला होता. त्याचा आगामी चित्रपट  सलमान खान हिंदी भाषेत प्रदर्शित करणार आहे

First Published on: May 17, 2022 9:07 PM
Exit mobile version