भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा

यंदाच्या नवरात्रोत्सवात अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचे काम सुरू होणार असून, दिवाळीपर्यंत त्यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय

First Published on: September 22, 2022 2:05 PM
Exit mobile version