अन्यथा… पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन – किरीट सोमय्या

तसेच बेस्ट प्रशासनाकडून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांचा पीएफ देण्यात आलेला नाही. अशातच काही कर्मचाऱ्यांचा पगार देखील देण्यात आलेला नाही आहे. यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे. याप्रकरणी 48 तासांत गुन्हा दाखल झाला नाही तर, कामगारांसोबत कुलाबा पोलीस ठाण्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

First Published on: February 13, 2023 5:51 PM
Exit mobile version