देशमुख, मलिकांनंतर आता अनिल परबांनी तयार राहावे- किरीट सोमय्या

अंमलबजावणी संचलनालयाने म्हणजेच ईडीनं परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थानासह एकूण 7 जागांवर छापेमारी केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे, असं किरीट सोमय्या म्हणालेत.

First Published on: May 26, 2022 10:34 AM
Exit mobile version