सदानंद कदम अटक प्रकरणावर किरीट सोमय्यांचा पलटवार

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. खेडमध्ये ठाकरेंची जंगी सभा झाली. यामुळे सदानंद कदमांवर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हास्यास्पद आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कपिल शर्मासारखे हास्यकलाकार आहेत, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

First Published on: March 11, 2023 3:02 PM
Exit mobile version