किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांना इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे पुरावे दाखवा, मगच बोला, असा सूर लावला. माध्यमांनी देखील खात्रीकरुन माझ्याविषयीचे भ्रष्टाचाराचे आरोपांच्या बातम्या लावा, असं किरीट सोमय्या म्हणाले.

First Published on: February 17, 2022 9:02 PM
Exit mobile version