राऊत परिवाराच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार करणार – सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात दंट थोपटले आहेत. सोमय्या यांनी संजय राऊत यांना तुमच्या उद्योगांची माहिती लोकांना सांगा अन्यथा मी हिशोब देईन, असा इशारा दिला.

First Published on: February 4, 2022 10:25 PM
Exit mobile version