सरकार पडू दे नाहीतर जिवे मारू दे, पेडणेकरांना धमकीचे पत्र

महाविकास आघाडीला उद्या बहुमत सिद्ध करावं लागत असतानाच आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू, असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

First Published on: June 29, 2022 4:16 PM
Exit mobile version