माय महानगर’ एक प्रभावी माध्यम

‘माय महानगर’ या वेबपोर्टलला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून हे वेब पोर्टल म्हणजे विश्वसनीय, जलद, अचूक आणि एक प्रभावी माध्यम म्हणून या ‘माय महानगर’ची विशेष ओळख आहे. या ‘माय महानगर’ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

First Published on: June 19, 2021 9:12 PM
Exit mobile version