किशोरी पेडणेकरांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाला महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीये

First Published on: September 22, 2022 12:18 PM
Exit mobile version