किशोरी पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव केला. मात्र हा प्रसंग सांगताना अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, यावरच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: October 25, 2022 3:44 PM
Exit mobile version