किशोरी पेडणेकरांचा बच्चू कडूंना पाठिंबा

पन्नास खोक्यांच्या मुद्द्यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना पुन्हा हैराण करून सोडलं आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्यावर सविस्तरपणे भाष्य केलंय. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील बच्चू कडूंना पाठिंबा दर्शवला.

First Published on: October 27, 2022 3:36 PM
Exit mobile version