किशोरी पेडणेकरांनी केलं माँसाहेबांना अभिवादन

ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाल्या होत्या, या अगोदर शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव, शीतल म्हात्रे यांनी माँसाहेबांना अभिवादन केलं होतं. यावेळी शिंदे गटातील महिला नेत्यांनी पेडणेकरांना जय महाराष्ट्र करत प्रतिक्रिया दिली, यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यावर भाष्य केलं.

First Published on: January 6, 2023 4:30 PM
Exit mobile version