किशोरी पेडणेकरांची पावसकरांवर जहरी टीका

शिवसेनेतील ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका किरण पावसकर यांच्यावर केली आहे.’किरण पावसकर यांच्या रक्तात बेईमानी आहे, यांना पक्षामध्ये असतांना चांगलाच प्रसाद दिला होता.’ असा उल्लेख करत पेडणेकरांनी पावसकरांचा समाचार घेतला

First Published on: February 8, 2023 11:56 AM
Exit mobile version