किचन कल्लाकार मध्ये येणार तरी कोण?

सध्या झी मराठी वरील किचेन कलाकार हा कार्यक्रम अत्यंत गाजत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे करत आहेत.त्या दोघांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला चार चांद लावले आहेत.

First Published on: March 9, 2022 3:54 PM
Exit mobile version