कोलकाता बंगळुरुला धूळ चारणार का?

गुणतालिकेत २ क्रमांकावरुन ६ व्या क्रमांकावर फेकला गेलेला कोलकाता संघ आज बंगळुरुला धूळ चारणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज कोलकाता आणि बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या १२ मोसमात ३५ वा सामना खेळला जाणार आहे.

First Published on: April 19, 2019 5:35 PM
Exit mobile version