‘कलर ऑफ हॅपिनेस’ नमन लोककलेचा माहितीपट

“आम्ही करितो नमन, पहिले नमन…” या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मुंबईतल्या चाकरमान्यांचे मनोरंजन करण्यासाठी नमनचे खेळ मुंबईत सुरु झाले होते. मात्र आता ही कला लुप्त होतेय की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कार विजेचे रमेश मोरे यांनी नमन या लोककलेवर कलर ऑफ हॅपिनेस ही डोक्युमेंटरी बनवली आहे. पाच पिढ्यांपासून काही लोक नमन कला सादर करत आहेत.

First Published on: January 6, 2019 4:26 PM
Exit mobile version