स्त्री- शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुले

3 जानेवारी 1831 साली देशातल्या पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. स्त्रीयांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने अनेक महिलांना प्रेरित केलं आहे. अगदी संघर्षमय काळात न डगमगता सावाईत्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची अखंड ज्ञानज्योती तेवत ठेवली.

First Published on: January 3, 2022 10:55 AM
Exit mobile version