….म्हणून महाराष्ट्राला धडकणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव देण्यात आलं

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच हे निसर्ग चक्रीवादळ म्हणजे नक्की काय? अरबी समुद्रात तयार झालेल्या या नव्या वादळाचं नाव नेमकं कोणी दिलं? जाणून घ्या, यासंदर्भातील सविस्तर माहिती…

First Published on: June 2, 2020 9:09 PM
Exit mobile version