मलायकासारख्या दिसणाऱ्या हिनाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

हिना पांचाळने नुकताच मराठी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. हिना हॉट अॅण्ड ब्युटीफूल अभिनेत्री आहे. ती कायमच सोशलमिडीयाद्वारे आपल्या चाहत्यांशी कनेक्ट असते.

First Published on: June 23, 2019 4:38 PM
Exit mobile version