कोहिनूर रूग्णालयाचा अनोखा उपक्रम

जागतिक हृदय दिनानिमित्त कोहिनूर रुग्णालयाने अनोखा उपक्रम राबवला. मुंबईतील घाटकोपर आणि तसेच विक्रोळी भागातील लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला.

First Published on: October 1, 2018 2:19 PM
Exit mobile version