कोकणात सोंगांनी करोनामुक्तीसाठी असं साकडं घातलं!

पुण्यातल्या पेशंटमुळे महाराष्ट्रात देखील करोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव इथे होऊ नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. कोकणात मात्र शिमग्याच्या दिवशी सोंगांनी आपल्या परीने करोना महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी साकडं घातलं आहे.

First Published on: March 11, 2020 6:14 PM
Exit mobile version