कुशल बद्रिके आणि त्याच्या पत्नीची कोरोनावर भारूड

‘चला हवा येऊ द्या’ फेम कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिके आणि त्याच्या पत्नी-मुलाने कोरोनावर जनजागृती करणारे भारूड गायले आहे. या गाण्यातून लोककलेच्या बाजातून त्यांनी लोकांच्या बेशिस्त वृत्तीवर थेट प्रहार करत लोकांनी शिस्त पाळण्याचा संदेश दिला आहे.

First Published on: April 13, 2020 1:42 PM
Exit mobile version