लालबागचा राजा देतोय संरक्षणाचा संदेश

मुंबईतील लालबागचा राजाचा मुख्य दर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान पदाधिकाऱ्यांनी ‘माय महानगर’ बरोबर संवाद साधला. राजाची मूर्ती साकरणारे संतोष कांबळी, देखावा तयार करणारे नितीन देसाई आणि सचिव सुधीर दळवी यांच्याशी विशेष संवाद साधला.

First Published on: September 12, 2018 3:22 PM
Exit mobile version