भूस्खलन कोसळण्याची दृश्य पाहुन तुम्हालाही भरेल धडकी

भूस्खलन झाल्याच्या दुर्घटना ऐकल्या आहेत. मात्र, हे भूस्खलन किती भयानक असतं याचे दृश्य पाहुन तुम्हालाही धडकी भरेल. सध्या तुम्ही जी दृश्य पाहत आहात ती आहेत हिमाचल प्रदेश मधील शिमला शिलाई राष्ट्रीय महामार्ग 707 येथील.

First Published on: July 30, 2021 7:07 PM
Exit mobile version