मेरी आवाजही पहचान है… लतादीदींना जेव्हा आवाजामुळेच रिजेक्ट केलं

‘मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे…’ आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं. लता मंगेशकर यांचं निधन होऊन एक वर्ष उलटले मात्र गाण्यांच्या रुपानं त्या आजही आपल्याबरोबरच आहेत. आपल्या गायनशैलीमुळे लोकप्रिय झालेल्या लतादिदी यांना आवाजामुळे रिजेक्ट करण्यात आलं होतं, हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल त्यावेळी नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडीओमधून…

First Published on: February 6, 2023 6:00 AM
Exit mobile version