अशा पद्धतीने बदला स्वतःचे विचार

माणसाच्या विचारावर त्याच आयुष्य अवलंबून असत . आयुष्यात आपण केलेली एखादी गोष्ट किंवा घटना आपणच आकर्षित केलेली असते त्यामुळे आयुष्यात नेहमीच आपल्या विचारांवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जसा विचार करतो तस आपण घडत जातो.

First Published on: March 12, 2022 6:51 PM
Exit mobile version