CWG 2022 मधे होतेय भारतीय महिला खेळाडूंची चर्चा

यंदाच्या कॉमन वेल्थ गेम्स या स्पर्थेत भारतीय खेळाडूंची जोरदार चर्चा होेत आहे. दरम्यान या बहु प्रतिष्ठित स्पर्धेतील लॉन बॉल गेम मद्ये भारतीय महीला खेळाडूंनी बाजी मारत सोनेरी पदक पटकावलं आहे. या महीला खेळाडू नेमक्या कोण आहेत जाणून घेऊया

First Published on: August 3, 2022 7:26 PM
Exit mobile version