‘लक्षातला लक्ष्या’ खास तुमच्यासाठी

मराठीतील विनोदवीर ‘लक्ष्या’ अर्थात ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लक्षातला लक्ष्या’ या आगामी नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डेचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे या नाटकाची निर्मीती आणि लेखन करणार आहेत.

First Published on: January 16, 2019 3:01 PM
Exit mobile version