नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. गेले दोन दिवस नाशिकमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याने दोन जणांना जखमी केलं आहे. दरम्यान नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सिसीटीव्हीत कैद झाला आहे.

First Published on: May 30, 2020 1:28 PM
Exit mobile version