पळसे शिवारात रविवारी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले, शेतात मशागत सुरु असतांना त्याच्या औतासमोर बिबट्या प्रकटल्याने शेतक-याची एकच भंबेरी उडाली, त्यानंतर उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी शेकडो नागरीकांनी उसाच्या शेताला वेढा दिला.