सुप्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर

अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी आणि स्वर्गीय आवाज लाभलेले अत्यंत देखणे आणि सुंदर व्यक्तिमत्व म्हणजेदीनानाथ मंगेशकर’. शास्त्रीय आणि नाट्य संगीतात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.

First Published on: December 29, 2020 12:32 PM
Exit mobile version