आणि बघता बघता बाबरी कोसळली. ऐका, पत्रकाराचा थरारक अनुभव

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचे पतन झाल्यानंतर त्याचा निकाल तब्बल २८ वर्षांनी सीबीआय कोर्टाने दिला. सर्व आरोपींची सीबीआयने निर्दोष मुक्तता केली. ६ डिसेंबर आणि त्याच्या आधी अयोध्येत नेमकं काय झाल? ज्येष्ठ राजकीय पत्रकार उदय तानपाठक यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये बाबरी पतन आणि त्यानंतरच्या घटनांचे सविस्तर वर्णन केले आहे.

First Published on: October 3, 2020 4:50 PM
Exit mobile version