Lockdown- ५ जूनपासून नाशिकमध्ये हे बदल होणार

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन ही घोषणा दिली आहे. राज्याने दिलेल्या सुचनेप्रमाणे आता नाशिकमध्ये काम होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. कंटेनमेंट झोनची पुर्नरचना करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. राज्य सरकारचे परिपत्रक निघणार आहेत, त्यावरच लोकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

First Published on: June 1, 2020 9:23 PM
Exit mobile version