लॉकडाऊनमुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम

लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. दरम्यान, लॉकडाऊन लागू केल्यानंतर जळगाव जिल्हात दुधाच्या विक्रीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे जळगावत जिल्हात सहकारी दूध संघातून वितरित होणाऱ्या दुधाच्या मागणीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे आता दूध पावडर तयार करण्यावर दूध उत्पादक संघाने भर दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

First Published on: April 25, 2021 3:58 PM
Exit mobile version