रेमडेसिवीरकरता रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच्या लांब रांगा

राज्यात दिवसेंदिवस कोरोनबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ऑक्सिजनसह रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. एकीकडे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत की, जिल्हाधिकाऱ्यांकडून इंजेक्शन देण्यात येतील. मात्र, दुसरीकडे पाहिले असता अनेक खासगी रुग्णालयातील नातेवाईकांना बाहेरुन इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते, यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे नाहक हाल होताना दिसत आहेत.

First Published on: April 22, 2021 2:34 PM
Exit mobile version