माधुरी दीक्षित आणि संजय दत्त २१ वर्षांनंतर एकत्र

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. तब्बल २१ वर्षानंतर ही जोडी एकत्र काम करत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

First Published on: September 5, 2018 3:41 PM
Exit mobile version