७ लाख ५० हजार घनमीटर गाळाचा उपसा

महाड तालुका आणि शहराला ऐन पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार सावित्री आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार गाळ काढण्याच्या कामासाठी गेली दोन वर्षं कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या गाळ काढण्याच्या कामामध्ये अनियमितता असल्याने आणि काढण्यात येणाऱ्या गाळाच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने या गाळाचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

First Published on: May 16, 2023 5:26 PM
Exit mobile version