आंबेडकर अनुयायांसाठी मोबाइल टॉयलेट अन् राहण्याची सोय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने शिवाजी पार्क मैदानात अनुयायांच्या राहण्याची सोय केली आहे. तसेच या ठिकाणी आरोग्य केंद्र, बुक स्टॉल आणि मोबाईल टॉयलेट्सची अशा सोयी करण्यात आल्या आहेत. पाऊस आल्यावर गैरसोय होऊ नये यासाठी पालिककडून विशेष सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

First Published on: December 2, 2022 4:17 PM
Exit mobile version