पोपटावरून राजकारण, भाजपा आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक

पोपट जिवंत आहे की मेलाय? सध्या महाराष्ट्रातील राजकीय नेते यावर भाष्य करताय, सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंनी शिवसेनेवर केलेल्या भाष्यानंतर आता ‘शिंदें सरकारचा पोपट मेलाय हे अध्यक्षांनी जाहीर करावं’ अस विधान केलं यावरुन आता राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय

First Published on: May 16, 2023 1:38 PM
Exit mobile version