शिंदेजी तुम्ही सीएम मटेरिअल, राज्यमंत्र्यांसारखे वागू नका

मुंबई महानगर प्रदेशात मुंबई महानगर विकास प्राधिकर संस्था आहे. या संस्थेच्या अहवाल सादर करण्यातील दिरंगाईवर आमदार योगेश सागर यांनी नाराजी व्यक्त केली. योगेश सागर यांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अहवालाच्या दिरंगाईची कारणे सांगितले. पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे या प्रश्नावर समाधान न झाल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला की तुम्ही सीएम मटेरिअल आहात, तुम्ही राज्यमंत्र्यासारखे वागू नका असे ते म्हणाले.

First Published on: March 2, 2021 2:32 PM
Exit mobile version