पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिली प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार असून. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. अशी माहिती काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

First Published on: December 22, 2021 4:35 PM
Exit mobile version