महाराष्ट्र सायबर क्राईमकडून जनतेला आवाहन

देशात येत्या काही दिवसात कोरोना लसींचे वितरण होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या बनावट लसींचे वितरण करणारे रॅकेट्स सक्रिय झाले आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होऊन जनतेच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सायबर सेलने दिला आहे.

First Published on: December 25, 2020 5:34 PM
Exit mobile version