विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे आमशा पाडवी नक्की कोण आहेत?

First Published on: June 7, 2022 3:11 PM
Exit mobile version