आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणासह लॉकडाऊन हा एकमेव पर्याय अवलंबला गेला होता. कोरोना परिस्थीती जस-जशी नियंत्रणात येत गेली त्याप्रमाणे देशामध्ये निर्बंध देखील शिथील करण्यात आले. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट देखील ओसरत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना निर्बंधाबाबत महत्वपूर्ण माहिती दिलीये.

First Published on: February 22, 2022 4:33 PM
Exit mobile version