२१ नोव्हेंबर: महाराष्ट्र हुतात्मा दिन

२१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावा, यासाठी कामगारांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चावर तत्कालीन मुख्यंमत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. यात १०५ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यानंतर १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यामुळे २१ नोव्हेंबर महाराष्ट्र हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.

First Published on: November 21, 2018 5:55 PM
Exit mobile version