निकालानंतर विद्यर्थ्यांनी केला जल्लोष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. निकाल जरी ऑनलाईन असला तरी विद्यार्थ्यांनी आवर्जुन शाळेत येऊन शिक्षकांची भेट घेतली.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has recently announced the results of class X. Happiness is flowing on the faces of many Student after the result.

First Published on: June 17, 2022 5:09 PM
Exit mobile version