जाणून घ्या, एस टी महामंडळाचा इतिहास

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लालपरीला कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. जाणून घेऊया, लालपरीचा इतिहास…

First Published on: June 1, 2020 3:48 PM
Exit mobile version