अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सेना-भाजप आमनेसामने

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम माध्यमांमध्ये जाहीर झाला. यावरुन माजी अर्थमंत्री भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलं.

First Published on: December 24, 2021 3:22 PM
Exit mobile version