आता बसमध्ये बसवणार व्हेइकल ट्रेकिंग सिस्टीम

लवकरच १८ हजार बसवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार आहे. या सिस्टीममुळे तुमची बस नेमकी कुठे आहे, तिला किती वाजता सुटेल याची माहिती मिळणार आहे.

First Published on: August 21, 2019 8:13 PM
Exit mobile version